सह्याद्रीच्या मुख्य रांगेला समांतर जाणाऱ्या गिरीशिखरावर वसलेलं, जावळीच्या निबीड अरण्यातील गोमटे दुर्गशिल्प - किल्ले रसाळगड! रत्नागिरीच्या खेड तालुक्यात महिपत - सुमार - रसाळगड ही दुर्गमालिका वसलेली आहे. त्यापैकी रसाळगड उंचीने सगळ्यात कमी पण दिसायला नेटका - जगबुडी नदीचे खोरे, चहू बाजूंनी घनदाट जंगल आणि दूरवर दिसणारी रमणीय गिरिशिखरे यांच्या कोंदणात रसाळगड वसला आहे. भरणे नाका (खेड) येथून तळे - बंदरवाडी - निवाचीवाडी - झापडी ( घेरा रसाळगड ) अशा टुमदार वाड्या-वस्त्यांमधून वळणं घेत गडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. पायथ्याला गडाची पेठ अर्थात पेठवाडी/रसाळवाडी आहे. इथपर्यंत डांबरी रस्ता असून ठराविक वेळी बस देखील जाते. पण खासगी वाहन असल्यास अधिक उत्तम. गडाची चढण अगदीच सोपी आहे. त्यात बांधीव दगडी पायऱ्यांची वाट असल्याने चढायला फारसे श्रम लागत नाहीत. दगडी वाटेच्या सुरुवातीलाच धोंडेजवळ शिवलिंग आहे. गडाचे पहिले दोन दरवाजे शाबूत आहेत. पहिल्या प्रवेशद्वारातून दुसऱ्याकडे जाताना वाटेत मारुतीची घुमटी आहे. तिथे लहान आणि मोठी अशा हनुमानाच्या दोन मूर्ती आहेत. मोठी मूर्ती ही वैशिष्ट्यपूर्ण असू...
Trying to read between the lines of the golden pages of HISTORY and its relevance to the modern age......
जुन्या-नव्या शिवचरित्र अभ्यासकांची नवीन उमेद.. जय शिवराय जय महाराष्ट्र!!!
ReplyDeleteGood going
ReplyDeleteNeed of the hour
Nice, I am not much interested in history , but it was interesting to learn ... Keep going 👍
ReplyDeleteI only want to say... wow!
ReplyDeleteअति उत्तम.आगे बढो.
ReplyDeleteDhanyavad aditi,
ReplyDeleteShivaji maharajancha ithihas ha avismarniye ch ahe.......tu
Shivaraynchya athavanina punha ekda uzala dilas...khup sundar........keep going 👍👍
Thank you everyone for your comments
ReplyDeleteखूपच मस्त.....समारोपही वेधक
ReplyDeleteयातला प्रत्येक प्रसंग सादर करून व्हीडिओ पण कर...
धन्यवाद . Video नक्की बनवीन
DeleteVery nice 👌keep it up 👍
DeleteAditi tu shivcharitracha chan aabhyas kelayas
ReplyDeleteYa pudhchya pravasa sathi shubhechha
Keep it up.
🌷👌👍🌷
My self Chaitanya. It was so nice, keep it up Aditi.
ReplyDeleteमोत्यासारखे अक्षर आणि अत्यंत लाघवी लेखन. आत्ता तीन पाने वाचून झाली आहेत. अप्रतिम!
ReplyDelete